बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Mahanagarpalika] मुंबई येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - डॉट्स प्लस साईट (Senior Medical Officer) : ०२ जागा
वैद्यकीय अधिकारी - जिल्हा क्षयरोग केंद्र (Medical Officer) : १२ जागा
वैद्यकीय अधिकारी - वैद्यकीय महाविद्यालय (Medical Officer) : ०१ जागा
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Senior Tuberculosis Lab Technician) : ०२ जागा
क्षयरोग आरोग्य प्रचारक (TB Health Campaigners) : ०६ जागा
जिल्हा पी.पी.एम समन्वयक (District PPM Coordinator) : ०२ जागा
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (क्षयरोग नियंत्रण विभाग) यांचे कार्यालय मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था , १ ला मजला , बावलावाडी,बृ.म.पा.इमारत, डॉ. बा. आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई ४०००१२.
Official Site : www.mcgm.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.