जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारत पोस्टल विभाग [India Postal Department Mail Motor Service] मेल मोटर सर्विस मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२० ०४ मे २०२० ०१ जून २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ व्यवस्थापक (senior Manager) : १० जागा
वरिष्ठ अधीक्षक (Senior Superintendent) : ०२ जागा
अधीक्षक (Superintendent) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व जड वाहने चालवण्याचा प्रमाणपत्र. ०३) अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, गोवा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या सबंधित पत्त्यावर
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiapost.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.