![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारत पोस्टल विभाग [District of India, Mail Motor Service, Mumbai] मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कुशल कारागीर (Skilled Artisans) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासनाने मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेचे संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा VllI इयत्ता परीक्षा उत्तीर्ण संबंधित व्यापारात ०१ वर्षाचा अनुभव ०२) हलके आणि हेवी मोटर वाहन वैध ड्रायव्हिंग परवाना.
वयाची अट : ०१ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAI\/I KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAl-40.
Official Site : www.maharashtrapost.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AEES Bharti 2026] परमाणु ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 254
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.