![]()
आदिवासी विकास विभाग [Tribal Development Department, Nashik] नाशिक येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी -२ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
शाखा अभियंता (Branch Engineer)
सहाय्यक अभियंता श्रेणी -२ (Assistant Engineer Category-2)
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant)
शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी. ०२) पायाभूत सुविधा निर्मिती (रस्ते, पूल व इमारती) मध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : ६५ वर्षांपर्यंत
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : MahaTribal च्या नियमानुसार
नोकरी ठिकाण : नाशिक, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक तळमजला, सिद्धीविनायक वसाहत, शासकीय निवास्थाने, बांधकाम भवन समोर, पंचायत समिती शेजारी, त्रंबकरोड, नाशिक - ४२२००२.
Official Site : www.mahapwd.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.