![]()
महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक [Mahatma Fule Urban Co-Op Bank Limited, Amravati] अमरावती येथे शाखा व्यवस्थापक आणि IT व्यवस्थापक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. /एम.कॉम. किंवा /बी.कॉम. एम.बी.ए. (मार्केटिंग / फायनांस /बँकिंग) २) अर्बन को-ऑप बँकेतील ०५ वर्षाचा अनुभव.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
आयटी व्यवस्थापक (IT Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. कॉम्युटर / टेलिकम्युनिकेशन /एम.सी.ए. ०२) अर्बन को-ऑप बँकेतील ०५ वर्षाचा अनुभव.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले अर्बन को ऑप. बँक लि., जुने कॉटन मार्केट, अमरावती - ४४४६०१.
Official Site : www.mahatmafulebank.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2026
एकूण जागा : 47
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.