महाराष्ट्र विधानमंडळ [Maharashtra Vidhanmandal] मुंबई येथे ग्रंथपाल पदांच्या जागा

Date : 7 May, 2020 | MahaNMK.com

icon

Maharashtra Vidhanmandal Recruitments 2020: Maharashtra Vidhanmandal Mumbai has new vacancies for the post of Librarian. Last Date To Apply Is 16th May 2020 and the official website is www.mls.org.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र विधानमंडळ [Maharashtra Vidhanmandal, Mumbai] मुंबई येथे ग्रंथपाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रंथपाल (Librarian)

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. ०२) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०४) सेवानिवृत्त अधिकारी शारिरीक, मानसिक वा आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. ०५) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.  ०६) अर्ज सादर करणारा अधिकारी ज्या दिनांकास अर्ज सादर करेल त्या दिनांकास तो सेवानिवृत्त झालेला असला पाहिजे. ०७) मराठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. ०९) उमेदवारास सुसंस्थापित ग्रंथालयातील कामाचा किमान ७ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे व या संदर्भात वैधानिक कामकाजाच्या क्षेत्रातील टिप्पणे तसेच सांख्यिकीय, आलेखन व सूचीविषयक बाबतीत संशोधनात्मक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : १६ मे २०२० रोजी ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकने रेक्लेमेशन, मुंबई - ४०००३२.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.mls.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.