महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या २०६ जागा

Date : 4 October, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या २०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१७ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक १० ऑक्टोबर २०१७ पासून भरावयास सुरुवात होणार आहेत.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Supervisory

स्टेशन नियंत्रक / रेल्वे ऑपरेटर / रेल्वे नियंत्रक : ६२ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिक/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग डिप्लोमा

सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी

सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी

सेक्शन इंजिनियर (मॅकेनिकल) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/सिविल इंजिनियरिंग डिप्लोमा

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/सिविल इंजिनियरिंग डिप्लोमा

ज्युनिअर इंजिनियर (मॅकेनिक) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/सिविल इंजिनियरिंग डिप्लोमा

इंजिनियर मॅकेनिक (सिविल) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/सिविल इंजिनियरिंग डिप्लोमा

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

Non Supervisory 

टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) : ३४ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण

टेक्निशियन (सिविल): ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण

टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला - १५०/- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.