महाराष्ट्र वन विभाग [Maharashtra Forest Department] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सर्वेक्षक (Surveyor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेच्या सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ०३) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे
लिपिक (Clerk) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे
वाहन चालक (Driver) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके आणि जड वाहन चालविण्याचा परवाना ०३) मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान आवश्यक.
वयाची अट : १९ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर-४४२४०१
Official Site : www.mahaforest.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.