महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात [Maharashtra State Seeds Corporation Limited] विविध पदांच्या १७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : कृषि पदवी
कनिष्ठ केंद्र अभियंता : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (कृषि)
लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Com ०२) ०३ वर्षे अनुभव
व्यवस्थापकीय संचालक यांचे स्विय सहायक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ६० श.प्र.मि. ०३) ०५ वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (विद्युत) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मि. ०२) ०३ वर्षे अनुभव
लघुलेखक ( निम्न श्रेणी) मराठी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. ०३) ०३ वर्षे अनुभव
कनिष्ठ पैदासकार : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MSc (कृषि)
सहायक क्षेत्र आधिकारी : ५४ जागा
शैक्षणिक पात्रता : BSc (कृषि)
आरेखक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
माळी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) माळी डिप्लोमा ०३) ०२ वर्षे अनुभव
लिपिक-टंकलेखक : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०३) ०२ वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहायक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी / १२ वी उत्तीर्ण ०२) कृषि डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
कनिष्ठ प्रक्रिया सहायक : ३४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) कृषि डिप्लोमा ०३) ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ ऑपरेटर : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI(इलेक्ट्रिकल) ०३) ०१ वर्ष अनुभव
शिपाई/पहारेकरी : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
प्रवेशपत्र दिनांक : २१ मे २०१८ पासून
परीक्षा दिनांक (CBT) : १० व ११ जून २०१८ रोजी
Official Site : www.mahabeej.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.