शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित [STFDCL] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 22 August, 2019 | MahaNMK.com

icon

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित [Shabari Triabal Finance and Development Corporation Limited, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ सल्लागार (Senior Counselor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. कृषी पदवी किंवा तत्सम पदवी ०२) एम.बी.ए. (विपणन) अथवा PGP (विपणन) ऍग्रो बिजनेस मॅनेजमेन्ट ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०७ वर्षाचा अनुभव.      

सहाय्यक सल्लागार (Assistant Counselor) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. कृषी पदवी किंवा तत्सम पदवी ०२) एम.बी.ए. (विपणन) अथवा PGP (विपणन) ऍग्रो बिजनेस मॅनेजमेन्ट ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा १० वर्षाचा अनुभव.      

वयाची अट : ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित रजि. ऑफिस आदिवासी विकास भवन, ०२ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुमा आग्रा रोड नाशिक-४२२००२.

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.