![]()
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [Maharashtra Public Works Department, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक (Junior Clerk and Typewriter-Group-C) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा टंकलेखनाचे प्रमाणपत्र ०३) MS-CIT परीक्षा किंवा संगणक ज्ञानाची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा नियुक्तीनंतर ०२ वर्षात सदर परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
अनुरेखक-गट-क (Tracer-Group-C) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण ०३) MS-CIT परीक्षा किंवा संगणक ज्ञानाची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा नियुक्तीनंतर ०२ वर्षात सदर परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
शिपाई-गट-ड (Peon-Group-D) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हापेठ, जळगाव, पिनकोड-४२५००१
लेखी परीक्षा दिनांक : २५ जानेवारी २०२० रोजी
Official Site : www.mahapwd.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Nashik Fireman Bharti 2025] नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 186
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[Nashik Mahanagarpalika] नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 114
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[GMC Chandrapur Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती 2025
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[IIMC Bharti 2026] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन भरती 2026
एकूण जागा : 51
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[Mahapareshan Ratnagiri] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी रत्नागिरी भरती 2026
एकूण जागा : 23
अंतिम दिनांक : ०४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.