महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [Maharashtra Public Works Department, Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि.०३) MS-CIT परीक्षा किंवा संगणकाचे ज्ञान आवश्यक.
जाहिरात (Notification) : पाहा
शिपाई (Peon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कमीतकमी १० वी परीक्षा उत्तीर्ण
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती - ४४४६०२
Official Site : www.mahapwd.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.