![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अप्पर पोलीस महासंचालक [Upper Director General of Police Economic Crimes Branch] आर्थिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे वरिष्ठ स्वीय सहाय्यक/स्वीय सहाय्यक जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ स्वीय सहाय्यक/स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant/Self Assistant)
शैक्षणिक पात्रता : महासंचालक आस्थापनेवरील वरिष्ठ स्वीय सहायक / स्वीय सहायक या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या व पोलीस कार्यालयातील स्वीय सहायकासाठी आवश्यक असलेले संगणकाचे ज्ञान, लघुलेखनाचे उत्कृष्ट इंग्रजिचे व मराठीचे ज्ञान असलेले आणि त्याविषयीच्या कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या तसेच शारीरिक / मानसीकदृष्टया सक्षम असलेल्या वरिष्ठ स्वीय सहायक / स्वीय सहायकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID: [email protected]
Official Site: www.mahapolice.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[SGBAU] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.