महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporations Limited] नागपूर येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अतिरिक्त मुख्य प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E. / B. Tech in Civil discipline from a Govt, recognized Institute / University with 17 Years of Experience
वयाची अट : ५३ वर्षे
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (नागरी) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E. / B. Tech in Civil discipline from a Govt, recognized Institute / University with 12 Years of Experience
वयाची अट : ४८ वर्षे
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (नागरी) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E. / B. Tech in Civil discipline from a Govt, recognized Institute / University with 08 Years of Experience
वयाची अट : ४५ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ६६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो हाउस, २८/२, सी के नायडू मार्ग, आनंद नगर, सिव्हील लाइन्स, नागपूर - ४४०००१.
Official Site : www.metrorailnagpur.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.