वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२१

Date : 12 March, 2021 | MahaNMK.com

icon

Maha Forest Department Mumbai Recruitment 2021: Maha Forest Department Mumbai has the following new vacancies and the official website is www.mahaforest.gov.in. This page includes information about the Maha Forest Department Mumbai Bharti 2021, Maha Forest Department Mumbai Recruitment 2021, Maha Forest Department Mumbai 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : १२/०३/२१

वन विभाग मुंबई [Maha Forest Department Mumbai] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये विधी सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी सल्लागार/ Legal Adviser ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदविधर व सनदधारक ०२) सेवानिवृत्त जिल्हान्यायाधिश / अतिरिक्त जिल्हा किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी किंवा सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी सल्लागार म्हणुन २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवारांना प्राधान्य राहिल व असे उमेदवार उपलबध झाले नाहीत तर किमान ७ वर्षापासुन वकिली व्यवसाय करत असलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल. ०३) असे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयात / कामगार न्यायालयात किंवा औदयोगिक न्यायालयात अभियोक्ता म्हणून फौजदारी,. दिवाणी, आस्थापना विषयक किंवा यथास्थितीत कामगार विषयक प्रकरणे किमान १० वर्षे हाताळणा-या उमेद वारांचा विचार करता येईल. ०४) उमेदवार वन विषयक, फौजदारी व दिवाणी विषयक, सेवा व आस्थापना तसेच कामगार विषयक बाबींत ज्ञानसंपन्न असावा. ०५) उमेदवारास मराठी, इंगजी व हिंदी भाषांचे पुरेसे ज्ञान असावे. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली - ४०००६६.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahaforest.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक : ०१/०३/२१

वन विभाग मुंबई [Maha Forest Department Mumbai] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये शिक्षण व विस्तार अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षण व विस्तार अधिकारी/ Education & Extension Officer ०१) विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्री धारक असावा, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र या शाखेत ०२) संगणक हाताळण्याचे कोशल्य असावे. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल  ०२

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahaforest.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.