icon

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 10 January, 2020 | MahaNMK.comलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या [Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Marya Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अकाउंटंट (Accountant)

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर, संगणक कौशल्य व बँकिंग क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०२) १० वर्षे अनुभव.

शाखाधिकारी (Branch officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर, संगणक कौशल्य व बँकिंग क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०२) ०५ वर्षे ते ०६ वर्षे अनुभव.

लिपीक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर, संगणक कौशल्य व बँकिंग क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. ०२) ०२ वर्षे ते ०३ वर्षे अनुभव.

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान बारावी व संगणक कौशल्य, अनुभव असल्यास प्राधान्य. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा तासगाव, काशीपुरा गल्ली, गणपती रोड, स्टेट बँकशेजारी.

Official Site : www.lokmangalbank.com

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :