![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे सचिवालय सहाय्यक पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ एप्रिल २०२० १५ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सचिवालय सहाय्यक (Secretariat Assistant) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) लिपिक/ डेटा एन्ट्री मधील काम केल्याचा ०२ वर्षाचा अनुभव ०३) टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : ५६ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Ms.Swati Parwal, Deputy Secretary (E), Administration Branch-I, Lok Sabha Secretariat, Room No.615, Parliament House Annexe, New Delhi – 110 001
Official Site : www.loksabha.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[SGBAU] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.