[KV CR] केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे सोलापूर भरती २०२१

Updated On : 19 March, 2021 | MahaNMK.com

icon

Kendriya Vidyalaya CR Solapur Recruitment 2021: Kendriya Vidyalay, Central Railway Solapur has the following new vacancies and the official website is www.sholapur.kvs.ac.in. This page includes information about the Kendriya Vidyalaya, Central Railway Solapur Bharti 2021, Kendriya Vidyalaya, Central Railway Solapur Recruitment 2021, Kendriya Vidyalaya, Central Railway Solapur 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : १९/०३/२१

केंद्रीय विद्यालय [Kendriya Vidyalaya Central Railway, Solapur] मध्य रेल्वे सोलापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२१ आहे. मुलाखत दिनांक २२ ते २५ मार्च २०२१ रोजी आह. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव   शैक्षणिक पात्रता
०१ पीजीटी/ PGT संबंधित शाखेत पदव्युत्तर पदवी
०२ टीजीटी/ TGT कमीतकमी ५०% गुणांसह बॅचलर डिग्री संबंधित विषयातील/ विषयांचे संयोजन बी.एड. पदवी
०३ प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher वरिष्ठ माध्यमिक शालेय प्रमाणपत्र / इंटरमिजिएट ५०% गुणांसह जेबीटी / डी.एड
०४ कॉम्प्युटर इंस्ट्रक्टर/ Computer Instructor बीसीए / बी.एससी. संगणक विज्ञान किंवा पदवी सह पीजीडीसीए किंवा डीओईसीसी प्रमाणपत्र
०५ डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator कार्यरत संगणक ज्ञानासह एचएससी
०६ योगा इंस्ट्रक्टर/ Yoga Instructor किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदवी
०७ नर्स/ Nurse बी.एससी. नर्सिंग मध्ये पदवी / पदविका धारक

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Kendriya Vidyalaya CR Solapur 413001.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.sholapur.kvs.ac.in/

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१