कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई भरती २०२२

Date : 3 September, 2022 | MahaNMK.com

icon

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2022

Krushi & Padum Vibhag Mumbai has the following new vacancies and the official website is www.maharashtra.gov.in. This page includes information about the Krushi & Padum Vibhag Mumbai Bharti 2022, Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2022,  and Krushi & Padum Vibhag Mumbai 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०३/०९/२२

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०१ जागा

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सेवानिवृत्त अधिकारी / Retired Officer ०१) महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे सखोल ज्ञान ०२) विभागीय चौकशी प्रकरणे हाताळण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव ०१

Eligibility Criteria For Krushi & Padum Vibhag Mumbai 

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

ग्रेड वेतन (Grade pay) : ४८००/- रुपये ते ५४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अस्थापना शाखा (प्रशासन ०१), ०५ वा मजला, दालन क्र. ५२२ (विस्तार), हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: २७/०१/२२

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कक्ष अधिकारी/ Room Officer ०१
साहाय्यक कक्ष अधिकारी/ Assistant Room Officer ०१

Eligibility Criteria For Krushi & Padum Vibhag Mumbai

शैक्षणिक पात्रता : सेवाविषयक बाबींचे ज्ञान आवश्यक रोखशाखेतील सर्व कामाचा ३ वर्षाचा अनुभव असावा.

वयाची अट : ५९ ते ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (प्रशासन १), ५ वा मजला, दालन क्र. ५२२ (विस्तार), हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: १७/१२/२१

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे शिपाई पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिपाई/ Peon किमान १० वी परीक्षा अनुत्तीर्ण असावा. ०५

Eligibility Criteria For Krushi & Padum Vibhag Mumbai

वयाची अट : किमान १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ०५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: २२/१०/२१

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे वाहन चालक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वाहन चालक/ Driver ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) चारचाकी वाहन चलनाचा परवाना ०४) मराठी भाषा बोलता लिहता व वाचता आली पाहिजे. ०३

Eligibility Criteria For Krushi & Padum Vibhag Mumbai

वयाची अट : किमान २१ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ०५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: १८/०९/२१

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

AKrushi & Padum Vibhag Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उच्चश्रेणी लघुलेखक गट-ब/ High class Stenographer ०४
निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब/ Stenographer

Eligibility Criteria For Krushi & Padum Vibhag Mumbai

शैक्षणिक पात्रता : ०१) श्रुतलेखन / लघुलेखन कामकाजाचे ज्ञान आवश्यक ०२) स्वीय सहाय्यक पदावरील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असावा.

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषि व पदुम विभाग), ५ वा मजला, दालन क्र. ५२२ (विस्तार), हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक : २३/०२/२१

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०६ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कक्ष अधिकारी/ Section Officer ०१) मंत्रिमंडळ बैठकीचे / कामकाजाचे ज्ञान आवश्यक ०२) १० वर्षाचा मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव. ०१
उच्चश्रेणी लघुलेखक/ Stenographer ०१) श्रुतलेखन / लघुलेखन कामकाजाचे ज्ञान आवश्यक ०२) ०३ वर्षाचा अनुभव असावा. ०५

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,४००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषि व पदुम विभाग), ५ वा मजला, दालन क्र. ५२२ (विस्तार), हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.