कोल्हापूर महानगरपालिकेत [KMC] विविध पदांच्या ५८ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.comकोल्हापूर महानगरपालिकेत [KMC] विविध पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत अंतिम दिनांक १५ मार्च व १६ मार्च २०१७ रोजी आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंत्राटी वाहनचालक

एकूण जागा : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उत्तीर्ण

मुलाखत दिनांक : १५ मार्च २०१७ रोजी

कंत्राटी संगणक चालक

एकूण जागा : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT ०३) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.

मुलाखत दिनांक : १६ मार्च २०१७ रोजी

वयाची अट : ३३ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम,  श्री शाहू क्लॉथ मार्केट, उत्तर कक्ष, पहिला मजला, सी-वॉर्ड, सोमवार पेठ, कोल्हापूर-416 002.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 March, 2017

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :