केरला मिनरल आणि मेटल लिमिटेड [Kerala Minerals and Metal Ltd] मध्ये विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ ऑपरेटर प्रशिक्षक (Junior Operator Trainee) : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Chemical Engineering with minimum 60% Marks or Degree in Chemistry
कनिष्ठ बॉयलर कम उपयुक्तता ऑपरेटर प्रशिक्षक (Junior Boiler cum Utility Operator Trainee) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Mechanical Engineering and Boiler Attendant Certificate of competency/SSLC with ITI certificate in the trade of Fitter and Boiler Attendant Certificate of Competency.
कनिष्ठ तंत्रज्ञान प्रशिक्षक (Junior Technician Trainee) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : SSLC with ITI Certificate in relevant trade.
कनिष्ठ चार्जमन (Junior Chargeman Stores Trainee) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Mechanical/Electrical Engineering.
वयाची अट वरील पदांकरिता : २६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
कनिष्ठ तंत्रज्ञान मेसन (Junior Technician Mason) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : 5th pass.
कनिष्ठ खळसी (Junior Khalasi) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : 8th pass.
कनिष्ठ चालक (Junior Driver) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : 8th pass.
वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ५५,७३०/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (पी अँड ए / ईडीपी), द केरला मिनरल अँड मेटल लिमिटेड, पीबी क्रमांक ४, संकरमंगलम, चावरा, कोल्लम - ६९१५८३.
Official Site : www.kmml.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 799 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 799
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[UCIL] युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 364 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 364
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy SSC Officer Bharti 2026] भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती 2026
एकूण जागा : 260
अंतिम दिनांक : २४ फेब्रुवारी २०२६
[VVCMC] वसई विरार शहर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 145 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 145
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[DRDO RCMA Nashik] DRDO प्रादेशिक सैनिक विमानयोग्यता केंद्र नाशिक भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २२ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.