कल्याण डोंबिवली महानगरपालिका [NUHM] येथे विविध पदांच्या ८८ जागा

Date : 3 February, 2018 | MahaNMK.com

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] येथे विविध पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१, २२ व २३ फेब्रुवारी २०१८रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) (Medical Officer) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS Clinical experience in Govt, and/or private secto

वैद्यकीय अधिकारी (पार्टि टाइम) - (स्पेशलिस्ट) (Medical Officer) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : (Gynecologist. Pediatrician, Physician , Surgeon) Clinical experience in Govt, and/or private sector.

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : 12th Pass with GNM Course

लॅब टेक्निशियन (Lab Technician) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc With D.M.L.T

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : D.Pharm

एएनएम (ANM) : ४५ जागा

शैक्षणिक पात्रता : 10th Pass with ANM Course

वेतनमान (Pay Scale) : ८,६४०/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे

मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाँल, पहिला मजला, कै, शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.