श्री कन्यका नागरी सहकारी बँक [Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Ltd Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा
वयाची अट : ४० वर्षे
मुख्य कार्यकारी अधिकारी (Dy Chief Executive Officer) : ०१ जागा
वयाची अट : ४० वर्षे
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा
वयाची अट : ४० वर्षे
आंतरिक अंकेक्षक (Internal Auditor) : ०१ जागा
वयाची अट : ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये कमीत-कमी ५०% गुण घेऊन झालेला असावा. ०२) DBM/ MBA/ CA ०३) कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४० वर्षे
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री कन्यका नगर सहकारी बँक, पहिला मजला, "रघुवंशी कॉम्प्लेक्स", सिटी हायस्कूलच्या मार्ग, गार्डनजवळ, चंद्रपूर - ४४२४०२,
Official Site : www.kanyakabank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.