Jilha Setu Samiti Collector Office Nanded has the following new vacancies and the official website is www.nanded.gov.in. This page includes information about the Jilha Setu Samiti Nanded Bharti 2021, Jilha Setu Samiti Nanded Recruitment 2021, Jilha Setu Samiti Nanded 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti, Jilhadhikari Karyalay, Nanded] जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | व्यवस्थापक/ Manager | ०१ |
२ | प्रकल्प संचालक/ Project Director | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) राज्य शासकीय/निमशासकीय सेवेतून किमान राजपत्रीत वर्ग-ब किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक. ०२) संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक. ०३) सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक दृष्टया वा आरोग्याच्या दृष्टीने तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. ०४) अशा अधिकारी व कर्मचारी यांचे विरूध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी व तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. ०५) उमेदवारांनी Conflict of interest अर्जासोबत जाहिर करणे आवश्यक राहील. | ७० वर्षे |
२ | ०१) एम.एस.डब्लु उत्तीर्ण आवश्यक आहे. एम.बी.ए. असल्यास प्राधान्य. ०२) शासकीय कार्यालयामध्ये काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०३) MS-CIT,D.O.E.A.C.C व GCC-TBC परिक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. ०४) शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असावा, प्रशासकीय व लेखा विषयक कामाचे ज्ञान आवश्यक. ०५) वर्ग एक व वर्ग दोन चे शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी उपलब्ध झाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. | ३० ते ४५ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nanded.gov.in
जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti, Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०८ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | समन्वयक/ Coordinator | ०१ |
०२ | सहाय्यक/ Assistant | ०५ |
०३ | व्यवस्थापक/ Manager | ०२ |
शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
०१ | ०१) शासन मान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) शासन मान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी ०३) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य ०४) संगणकाचे ज्ञान आवश्यक,MS-CIT,CCC/DOEACC( शासनमान्य) (प्रमाणपत्र ०५) शासकिय कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव |
०२ | ०१) शासन मान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक, MS-CIT,ccc/DOEACC शासनमान्य) (प्रमाणपत्र) ०४) शासकिय कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव |
०३ | ०१) शासन मान्य विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक, MS-CIT,ccc/DOEACC शासनमान्य) प्रमाणपत्र |
शुल्क : २००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती, संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.nanded.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.