जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti Sangli] सांगली येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ मार्च २०२० रोजी सायंकाळी ११:०० रोजी वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तांत्रिक सहाय्यक (Technical Assitant) : ३९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी व पदव्यूत्तर पदवी. ०२) MS-CIT/ CCC/ CCC+ असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ०३) संगणकीय क्षेत्रात प्राविण्य असणाऱ्या प्राधान्य.
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग - ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली.
Official Site : www.sangli.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
RRB Ministerial Bharti 2025
एकूण जागा : 1036
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२५
[CUET PG 2025] कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२५
[Brihanmumbai Home Guard] बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025
एकूण जागा : 2771
अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२५
HDFC Bank Bharti 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.