जिल्हा रुग्णालय [Jillha Rugnalay] अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ जून २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवीधारक व अनुभव असणाऱ्यास पप्राधान्य
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम डी रेडिओलॉजी / डीएनबी रेडिओलॉजी / डी.एम.आर.डी.
बिलींग क्लर्क /अकाउंटंट (Biling Clerk/Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./एम.एस.सी.आय.टी./ Tally / टायपिंग इंग्रजी ४० मराठी ३०
वेतनमान (Pay Scale) : ९,६००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अमरावती
मुलाखतीचे ठिकाण : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक यांचे कक्ष.
Official Site : www.zpamravati.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.