जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित [Jankalyan Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Karad] कराड येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लिपिक कम रोखपाल (Clerk cum cashier)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) गुणवत्ता व आर्थिक क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी पास ०२) गुणवत्ता व आर्थिक क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
सुरक्षा रक्षक (Security Guard)
शैक्षणिक पात्रता : माजी सैनिक / सुरक्षा रक्षक पदाच्या अनुभवास प्राध्यान्य.
वयाची अट : २० वर्षे ते ५० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : कराड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड मुख्य कार्यालय, ६७ गुरुवार पेठ, कराड ४१५११०.
Official Site : www.jankalyankarad.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.