जलसंपदा विभाग [Jalsampada Vibhag] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 15 August, 2020 | MahaNMK.com

icon

Jalsampada Vibhag Osmanabad Recruitments 2020: Water Resources Department Osmanabad has new 04 vacancies for the post of Sub-Divisional Engineer / Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer. Last Date To Apply Is 31st August 2020 and the official website is www.wrd.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

जलसंपदा विभाग [Jalsampada Vibhag Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी - २/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी ज्या पदासाठी अर्ज केले आहे. त्या पदाचा विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा किमान ०३ वर्षाचा असणे आवश्यक आहे. ०४

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र १, उस्मानाबाद.

Official Site : www.wrd.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.