जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता/पर्यवेक्षक (स्थापत्य)
एकूण जागा : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता/पर्यवेक्षक (विद्युत)
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता पर्यवेक्षक (संगणक)
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) यांत्रिकी/पर्यावरण (B.E. Mechanical I Environmental) अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा ०२) पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी ०३) MS-CIT ०४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
लेखा परिक्षण व लेखा सेवा
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) ICWA किंवा CA ०३) MS-CIT ०४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अग्नीशमन स्थानक पर्यवेक्षक
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२)राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण
कर निर्धारक व प्रशासकीय सेवा : ०३ जागा
लघुटंकलेखक : ०२ जागा
लिपिकटंकलेखक : ०४ जागा
स्वच्छता निरीक्षक : ०९ जागा
वाहनचालक कम ऑपरेटर : ०७ जागा
सहायक उद्यान पर्यवेक्षक : ०३ जागा
आरोग्य सहायक /नर्स : ०२ जागा
गाळणी चालक /प्रयोगशाळा सहायक : ०३ जागा
पंप ऑपरेटर : ०१ जागा
तारतंत्री : ०२ जागा
फायरमन : ११ जागा
सूचना : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ३०० /- रुपये [मागासवर्गीय - १५० /- रुपये]
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Post Office GDS Bharti] भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 28000+
अंतिम दिनांक : १६ फेब्रुवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 445 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 445
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,195 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22195
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
[IIIT] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : ०३ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.