भारतीय अंतराळ संशोधन [Indian Space Research Organisation] संस्थेत विविध पदांच्या ८४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ज्युनियर रिसर्च फेलो : ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc. / M.E./ M.Tech.
वयाची अट : २८ वर्षे
रिसर्च असोसिएट्स : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ME/M.Tech/Ph.D
वयाची अट : ३५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
टेक्निकल असिस्टंट : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी डिप्लोमा
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
सांइटिफिक असिस्टंट : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Multimedia/Animation)
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
टेक्निशियन : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) ITI/NTC/NAC
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
सूचना वयाची अट : १७ नोव्हेंबर २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer, Recruitment Section (P & GA), Building No. 30 -D, Space Applications Centre (ISRO), Ambawadi Vistar P.O, Ahmedabad–380 015
नोकरी ठिकाण : अहमदाबाद (गुजरात)
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : ०३ मार्च २०२६
[GMC Chandrapur Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
[GMC Jalna Bharti] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 28
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.