भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [Indian Space Research Organisation, Bangalore] बंगळूर येथे विविध पदांच्या ८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निशिअन-B (Technician-B) : ३९ जागा
फिटर (Fitter) : २० जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) : १५ जागा
प्लंबर (Plumber) : ०२ जागा
वेल्डर (Welder) : ०१ जागा
मेकॅनिस्ट (Machinist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
ड्राफ्ट्समन-B (Draughtsman-B) : १२ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : १० जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : ०२जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) : ३५ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : २० जागा
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : १२ जागा
सिव्हिल (Civil) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट : १३ सप्टेंबर २०१९ रोजी १८वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४४,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगळूर (कर्नाटक)
Official Site : www.isro.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.