![]()
इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Ltd, Mumbai] मुंबई येथे व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक, अधिकारी / वरिष्ठ अधिकारी, मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ एप्रिल व १२ एप्रिल २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक (Manager/Chief Manager - IT/Systems) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. / एम.टेक. (कॉम्प्यूटर / कॉम्प्यूटर सायन्स / कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी / आयटी) किंवा एमसीए. ०२) ०९ ते १२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ४२/४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०१ एप्रिल २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाइन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकारी / वरिष्ठ अधिकारी (Officer/ Sr. Officer - Finance) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए किंवा ६०% गुणांसह बी.कॉम. आणि एमबीए (वित्त) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३५/३८ वर्षे
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PwD/OBC(NCL)/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १२ एप्रिल २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाइन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainees) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई. / बी.टेक. (मेकॅनिकल / माइनिंग/ इलेक्ट्रिकल / केमिकल / मिनिरल) किंवा मास्टर डिग्री / सीए / सीएमए किंवा ६०% गुणांसह बी.कॉम. आणि एमबीए (फायनान्स).
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी २८ वर्षे
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/PwD/OBC(NCL)/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १२ एप्रिल २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाइन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
सूचना - सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
Official Site : www..irel.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.