इसरो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [Indian Space Research Organisation] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी
Trade Apprentice : ८० जागा
फिटर : १५ जागा
वेल्डर : ०८ जागा
इलेक्ट्रिशियन : ०८ जागा
टर्नर : ०२ जागा
मशीनिस्ट : ०२ जागा
ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) : ०२ जागा
ड्राफ्ट्समन (सिविल) : ०७ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा मेकॅनिक (रेडिओ & टेलिव्हिजन) : ०४ जागा
इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक : ०२ जागा
Ref. & AC मॅकेनिक : ०१ जागा
मेकॅनिक डिझेल : ०८ जागा
कारपेंटर : ०२ जागा
इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक (केमिकल प्लांट) : ०१ जागा
PASAA किंवा COPA : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (NTC/NAC)
Technical Apprentice : ५९ जागा
मॅकेनिकल : १३ जागा
इलेक्ट्रिकल : ०७ जागा
इलेक्ट्रॉनिक्स : १२ जागा
केमिकल : ०५ जागा
सिविल : ०७ जागा
कमर्शियल प्रॅक्टीस :१५ जागा
वयाची अट : ०२ सप्टेंबर २०१७ रोजी २६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी डिप्लोमा.
वयाची अट : ०२ सप्टेंबर २०१७ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.