INHS Asvini has the following new vacancies and the official website is www.indiannavy.nic.in. This page includes information about the INHS Asvini Bharti 2021, INHS Asvini Recruitment 2021, INHS Asvini 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
आयएनएचएस अश्विनी [INHS Asvini Mumbai] मुंबई येथे एक्सटर्नल लेक्चरर्स पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०६ जागा
एक्सटर्नल लेक्चरर्स (External Lecturer) : ०६ जागा
विषय | शैक्षणिक पात्रता | जागा |
इंग्लिश/ English | अध्यापनातील किमान ०३ वर्षांच्या अनुभवासह इंग्लिशमधील पोस्टन ग्रॅज्युएट. | ०१ |
कॉम्पुटरची ओळख/ Computer Identification | अध्यापन अनुभवातील किमान ०३ वर्षांच्या अनुभवासह कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समधील कॉम्प्युटर सायन्टिस्ट डिप्लोमा/ पीजी डिप्लोमा. | ०१ |
न्यूट्रिशन/ Nutrition | डायटिशियन म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करीत असलेले किंवा थिरॅप्युटिक डाएट प्लानिंगमधील अनुभवासह न्यूट्रिशनमधील डायटिशियन/ होम इकॉनॉमिस्ट ग्रॅज्युएट/ पोस्ट-ग्रॅज्युएट. | ०१ |
सायकोलॉजी/ Psychology | ०१) अध्यापन अनुभवातील किमान ०३ वर्षांच्या अनुभवासह क्लिनिकल सायकोलॉजीमधील पीजी डिप्लोमासह ग्रॅज्युएट/ क्लिनिकल सायकोलॉजीमधील विशेषज्ञतेसह सायकोलॉजीमधील पोस्ट-ग्रॅज्युएट. ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/ नर्सिंग कॉलेजकडील लेक्चरर, | ०१ |
मराठी/ Marathi | अध्यापन अनुभवातील किमान ०३ वर्षांच्या अनुभवासह संबंधित मराठी विषयातील पोस्ट-ग्रॅज्युएट. | ०१ |
सोशियोलॉजी/ Sociology | ०१) अध्यापन अनुभवातील किमान ०३ वर्षांच्या अनुभवासह सोशियोलॉजीमधील सोशियल सायन्टिस्ट/ पोस्ट-ग्रॅज्युएट ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/ नर्सिंग इन्स्टिट्यूटकडील लेक्चरर. | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८००/- रुपये (प्रति तास)
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉलेज ऑफ नर्सिंग, INHS अश्विनी, कोलाबा, मुंबई - ४००००५.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
आयएनएचएस अश्विनी मुंबई [INHS Asvini Mumbai] येथे क्लिनिकल सायकोलॉजी असोसिएट प्रोफेसर पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०१ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
क्लिनिकल सायकोलॉजी असोसिएट प्रोफेसर/ Clinical Psychology Assistant Professor | ०१) एम.फिल (क्लिनिकल सायकोलॉजी) पीएच.डी. ०२) ०५ वर्षे अनुभव. | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडिंग ऑफिसर, आईएनएचएस अश्विनी, कोलाबा, मुंबई- ४००००५.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.indiannavy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.