![]()
माहिती आणि लायब्ररी नेटवर्क केंद्र [Information and Library Network Centre Gandhinagar] गांधीनगर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. भरलेले ऑनलाइन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम ०८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैज्ञानिक - डी (Scientist - D) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात ०४ वर्ष संबंधित अनुभवासह किंवा एम.लाय. / एम.एल.आय.एससी. किंवा समकक्ष संबंधित १० वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
वैज्ञानिक -सी (Scientist - C) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. ग्रंथालय व माहिती विज्ञान क्षेत्रात किंवा एम.लाय. / एम.एल.आय.एस.सी. / समकक्ष सह ०६ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक (Scientific/Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.लाय. / बी.एल.आय.एस्सी.
वयाची अट : ३० वर्षे
वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान द्वितीय श्रेणीसह आणि किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे
सहाय्यक (Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि क्षेत्रातील ०३ वर्षांचा अनुभव खरेदी व स्टोअर्स / खाती / विद्यापीठात स्थापना / शासन / औटोनॉमस बॉडी / प्रतिष्ठित खाजगी फर्म.
वयाची अट : २५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,४०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : गांधीनगर (गुजरात)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Administrative Officer, Information and Library Network Centre, An Inter University Centre of University Grants Commission, Opp. NIFT, INFOCITY Area, Gandhinagar : 382007”.
Official Site : www.inflibnet.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.