इंडिया पोस्ट ऑफिस [Indian Post Office, Mumbai] मुंबई येथे कार चालक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार चालक (Staff Car Driver) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड वाहन चालविण्याचा परवाना ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वयाची अट : २३ नोव्हेंबर २०१९ रोजी ५६ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते २०,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Service, 134-A, S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400018
Official Site : www.indiapost.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.