भारतीय नौदलात [Indian Navy] ‘सेलर’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सेलर (Sailors)
क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, जलतरण, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, वॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, स्क्वॅश, बेस्ट फिजिक, फेन्सिंग , गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनॉईंग, रोईंग, नेमबाजी, समुद्रपर्यटन आणि विंड सर्फिंग आणि घोडेस्वार (हॉर्स पोलो).
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी १९९६ ते ३१ जानेवारी २००१ दरम्यान झालेला असावा.
उंची : किमान १५७ सेमी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Jalna Police Patil Bharti 2025] जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 722 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 722
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
[RRB Section Controller Bharti 2025] भारतीय रेल्वेत 368 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 368
अंतिम दिनांक : १४ ऑक्टोबर २०२५
[GMC Miraj Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 263 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 263
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२५
[MAHA TET 2025] महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[NHM Wardha Bharti 2025] राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2025
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.