[Indian Navy] भारतीय नौदल भरती २०२१ [मुदतवाढ]

Updated On : 12 June, 2021 | MahaNMK.com

icon

Indian Navy Recruitment 2021

Indian Navy (Bhartiya NauSena) has the following new vacancies and the official website is www.indiannavy.nic.in. This page includes information about the Indian Navy Bharti 2021, Indian Navy Recruitment 2021, Indian Navy 2021 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १२/०६/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५० जागा

Indian Navy Recruitment Details:.

शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : ५० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
एसएससी जनरल सर्व्हिस/ SSC General Service ४७
हायड्रो कॅडर/ Hydro Cadre ०३

Eligibility Criteria For Indian Navy

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह
कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ मध्ये जन्म असावा.


शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: २१/०४/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३७ जागा

Indian Army Dental Corps Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer ०१) ५५% गुणांसह बीडीएस/एमडीएस ०२) एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण ०३) NEET (MDS)-2021 ३७

वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षांपर्यंत.

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: २१/०४/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ ०५ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५०० जागा

Indian Navy Sailor Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सेलर (एए)/ Sailor (AA) ६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण. ५००
सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण. २०००

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

उंची शारीरिक पात्रता
१५७ से.मी. १.६ किमी धावणे ०७ मिनिटांत पूर्ण. २० स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि १० पुश-अप.

वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक : १६/०२/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये ट्रेडमेन मॅन पदांच्या १,१५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ११५९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेडमेन मॅन (Tradesman Mate - INCET- TMM) : ११५९ जागा

कमांड पदांचे नाव
पूर्व नेव्हल कमांड/ Eastern Naval Command ७१०
पश्चिम नेव्हल कमांड/ Western Naval Command ३२४
दक्षिणी नेव्हल कमांड/ Southern Naval Command १२५

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र.

वयाची अट : ०७ मार्च २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : २०५/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक : ११/०२/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये स्पोर्टस कोटा सेलर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बॅच : स्पोर्टस कोटा प्रवेश - ०१/२०२१ बॅच/ Sailors - Sports Quota Entry - 01/2021

पद क्रमांक पदांचे नाव
०१ सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
०२ सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
०३ सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ फेब्रुवारी १९९९ ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.
०२ कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.
०३ १० वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.

क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शुल्क : शुल्क नाही

उंची : किमान १५७ सेमी

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते ४३,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: २९/०१/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये कार्यकारी शाखा (खेळ व कायदा) आणि तंत्र शाखा (नेव्हल कन्स्ट्रक्टर) प्रविष्टी - जून २०२१ कोर्स मार्फत १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ व १८ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १७ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव: कार्यकारी शाखा (खेळ व कायदा) आणि तंत्र शाखा (नेव्हल कन्स्ट्रक्टर) प्रविष्टी - जून २०२१ कोर्स

पद क्रमांक  शाखा / संवर्ग जागा
०१ खेळ/ Sports ०१
०२ कायदा/ Law ०२
०३ नेव्हल कन्स्ट्रक्टर/ Naval Constructor १४

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक  शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ उमेदवाराने यात भाग अ‍ॅथलेटिक्स / टेनिस / मधील वरिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय चँपियनशिप / खेळ
फुटबॉल / हॉकी / बास्केटबॉल / पोहणे किंवा नियमित पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई. / बी.टेक. कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञान क्रीडा कोचिंग पदविका असलेले उमेदवार राष्ट्रीय क्रीडा संस्था / एम.एससी
२२ ते २७ वर्षे (जन्म ०२ जुलै १९९४ ते ०१ जुलै १९९९ दरम्यान)
०२ लॉ पात्रता पदवी २२ ते २७ वर्षे (जन्म ०२ जुलै १९९४ ते ०१ जुलै १९९९ दरम्यान)
०३ कोणत्याही शाखेत किमान ६०% गुणांसह बी.ई. / बी.टेक. १९१/२ ते २५ वर्षे (जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००२ दरम्यान)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात क्रमांक : १६/०१/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये १०+२ (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै २०२१) मार्फत २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २६ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव: १०+२ (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै २०२१)/ 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme (Course commence in July 2021)

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
एज्युकेशन ब्रांच/ Education Branch ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (पीसीएम - ७०% गुण, १०/१२ वी परीक्षा उत्तीर्ण मध्ये इंग्रजी - ५०% गुण)  ०२) जेईई (मुख्य)-२०२० ०५
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच/ Executive & Technical Branch ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (पीसीएम - ७०% गुण, १०/१२ वी परीक्षा उत्तीर्ण मध्ये इंग्रजी - ५०% गुण)  ०२) जेईई (मुख्य)-२०२० २१

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जुलै २००४ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.indiannavy.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[PWD] सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ जून २०२१