जालना / धुळे (Indian Army) सैन्य मेळावा २०१७ च आयोजन धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्यांमध्ये करण्यात आले असून भरती मेळाव्याचा कालावधी २७ एप्रिल २०१७ ते ०७ मे २०१७ असेल.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता : 45 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 31 मार्च 2000 दरम्यान
सोल्जर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह 12 वी (PCM) उत्तीर्ण
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 31 मार्च 2000 दरम्यान
सोल्जर (क्लर्क/स्टोअरकीपर)
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 31 मार्च 2000 दरम्यान
सोल्जर (ट्रेड्समैन )
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 31 मार्च 2000 दरम्यान
भरती मेळावाचा कालावधी : २७ एप्रिल २०१७ ते ०७ मे २०१७
भरती मेळावाचा ठिकाण : District Sports stadium, Jalna (Maharashtra) / SRPF Ground, Dhule
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti] इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 500
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६
[Damodar Valley Corporation Bharti] दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन भरती 2026
एकूण जागा : 108
अंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२६
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1260 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1260
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[Mahagenco] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.