भारतीय सैन्य [INDIAN ARMY] दल मध्ये विविध पदांच्या २४९ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

भारतीय सैन्य [INDIAN ARMY] दल मध्ये विविध पदांच्या २४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि.  किंवा  हिंदी ३० श.प्र.मि.

स्टोअरकीपर

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

टाईपरायटर / कंप्युटर  मेकॅनिकल

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

Civilian Trade Instructors (CTIs)

पेंटर & डेकोरेट : ०२ जागा

मेसन : ०३ जागा

प्लांट ड्राइवर : ०१ जागा

रेजिमेंटल सर्वेयर : ०१ जागा

कारपेंटर & जॉइन : ०२ जागा

इंजिन आर्टिफिशर : ०१ जागा

फिटर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) NTC/NAC

Multi Tasking Staff (MTS)

वॉचमन : ०६ जागा

माळी (Gardener) : ०२ जागा

Civ मेसेंजर : ०५ जागा

सफाईवाला : ४७ जागा

कुक : ९२ जागा

बार्बर : २७ जागा

टेलर : ०२ जागा

बूट मेकर : १९ जागा

लस्कर : ०७ जागा

वॉशरमन : २७ जागा

शैक्षणिक पात्रता :  वरील बाकी सर्व पदांसाठी १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १६ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे  [SC/ST - २५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Civilian Establishment Officer, Civilian Recruitment Cell, HQ MEG & Centre, Sivan Chetty Garden Post, Bangalore - 560 042

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.