आयकर विभागात [Income Tax Department] विविध पदांच्या ५८ जागा

Date : 12 June, 2017 | MahaNMK.com

आयकर विभागात [Income Tax Department] विविध पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

कर सहाय्यक - १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ८,००० Key depressions प्रति तास डाटा एंट्री गति 

स्टेनोग्राफर ग्रेड II - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२)  डिक्टेशन: १० मिनट @ प्रति मिनट ८० शब्द, ट्रांसक्रिप्शन: प्रति मिनट ५० शब्द (English)किंवा प्रति मिनट ६५ शब्द (हिंदी)  (कंप्यूटर वर)

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - २९ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

सूचना शैक्षणिक पात्रता : (Sports Persons)

वयाची अट : १० जून २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे  [SC/ST - १० वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]

अर्ज पाठवायचा पत्ता : The Asstt. Commissioner of Income-tax (Hqrs.-PersonneI) (Non Gazetted), Room No. 378, C.R. Building, I.P. Estate, New Delhi-110002.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.