IMC औद्योगिक प्रशिक्षण संस्था जावळी [Institute of Management Committee of ITI Aundh, Satara] सातारा येथे 'शिल्प निदेशक' पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिल्प निदेशक - संधाता (Welder) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) यांत्रिकी अभियांत्रिकीमधील पदवी / पदविका / ITI Welder With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स (Electronics Mechanic) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अंड टेलिकम्यूनिकेशन मधी पदवी / पदविका / ITI Electronics Mechanics With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - वीजतंत्री (Electrician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल मधील पदवी / पदविका / ITI Electrician With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - मेकॅनिकल डीझेल (Mechanic Disel): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी अभियांत्रिकी मधील पदवी / पदविका / Mechanic Disel With NCVT ०२) पदवी करिता ०१ वर्षाचा अनुभव / पदवीका करिता ०२ वर्षाचा अनुभव
शिल्प निदेशक - गणित चित्रकला (Workshop Calculation & Engg. Drawing) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : यंत्र / विद्युत अभियांत्रिकी पदविका ०२) ०२ ते ०४ र्षाचा अनुभव
शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : सातारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आय.एम.सी. ऑफ आयटीआय. मेढा, ता. जावळी (प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा, ता. जावळी जि. सातारा)
Official Site : www.satara.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.