इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे [IITMP] येथे विविध पदांच्या ७९ जागा

Date : 26 October, 2017 | MahaNMK.com

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे [Indian Institute of Tropical Meteorology Pune] येथे विविध पदांच्या ७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पररयोजना वैज्ञावनक डी (Project Scientist D) : १० जागा

पररयोजना वैज्ञावनक सी (Project Scientist C) : २० जागा

पररयोजना वैज्ञावनक बी (Project Scientist B) : २६ जागा

अभ्यागत वैज्ञावनक (Visiting Scientist) : ०१ जागा

कवनष्ठ वैज्ञावनक सहायक (Junior Scientific Assistant) : ०१ जागा

पररयोजना प्रबंधक (Project Manager) : ०१ जागा

पररयोजना सहायक : ०९ जागा

प्रवर श्रेणी वलवपक (UDC) : ०८ जागा

अनुभाग अवधकारी (Section Officer) : ०२ जागा

कम्प्यूटर अनुप्रयोग सहायक वैज्ञावनक (Computer Application Supporting Scientist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २२०००/- रुपये ते ७५०००/- रुपये

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.