इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 9 March, 2020 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपनिबंधक (Deputy Registrar) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) ०९ वर्षे अनुभव.

वयाची अट : ५० वर्षे 

सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४० वर्षे 

हिंदी अधिकारी (Hindi Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ४० वर्षे 

सहाय्यक क्रीडा अधिकारी (Assistant Sports Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून शारीरिक शिक्षण पदवी (बीपी. एड.) किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह पात्रता पदवी. ०२) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

सूचना - वयाची अट : २७ मार्च २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD /महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली  

Official Site : www.iitd.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.