![]()
भारतीय तंत्रज्ञान संस्था [Indian Institute of Technology Indian School of Mines) Dhanbad] इंडियन स्कूल ऑफ मायन्स, धनबाद येथे विविध पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डेप्युटी रजिस्ट्रार (Deputy Registrar) : ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी ०२) ०९/०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ५० वर्षांपर्यंत
शुल्क : १०००/- रुपये
असिस्टंट रजिस्ट्रार (Assistant Registrar)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षांपर्यंत
शुल्क : १०००/- रुपये
ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
शुल्क : ५००/- रुपये
ज्युनिअर टेक्निशिअन (Junior Technician)
शैक्षणिक पात्रता : किमान ५५% गुणांसह केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर/मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT वर्षे अनुभव किंवा B.Sc. Chemistry (Hons.) व ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
शुल्क : ५००/- रुपये
सूचना - वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
सूचना - शुल्क : [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : धनबाद (झारखंड)
Official Site : www.nfr.iitism.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 3265 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 3265
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 550 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 550
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[UPSC CDS Bharti 2026] UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2026
एकूण जागा : 451
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[Ordnance Factory Bhandara] भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[Bombay High Court Bharti 2025] मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 2339
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.