भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था [Indian Institute of Information Technology, Design and Manufacturing, Jabalpur] डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग, जबलपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ई./एम.टेक. संबंधित क्षेत्रात विशेषीकरणासह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये अभियांत्रिकी. ०२) गेट / नेट परीक्षेत पात्र असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जबलपुर (मध्यप्रदेश)
E-Mail ID : [email protected] and [email protected]
Official Site : www.iiitdmj.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.