भारतीय परकीय व्यापार संस्था [IIFT] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या जागा

Date : 21 February, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय परकीय व्यापार संस्था [Indian Institute of Foreign Trade, Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक/ सल्लागार (Assistant Professor/ Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, बौद्धिक मालमत्ता हक्क आणि सेवा या विषयांमध्ये कौशल्य आवश्यक आणि पीएच.डी. पदवी/ NET पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

सहयोगी प्राध्यापक/ सल्लागार (Associate Professor/ Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी ०२) चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव. 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : भारतीय परकीय व्यापार संस्थेच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

Email ID : [email protected]

Official Site : www.tedu.iift.ac.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.