जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ [Indira Gandhi National Open University, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २१ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कुलसचिव (Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५७ वर्षे
संचालक (Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग/ संगणक अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान मध्ये पीच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५५ वर्षे
उपनिबंधक (Deputy Registrar) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५२ वर्षे
जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५२ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,१८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar Recruitment Cell, Administration Division, Room No.14 Block No.7, Indira Gandhi National Open University, Maidan Garhi, New Delhi – 110068
Official Site : www.ignou.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.