इंदिरा गांधी अणुसंशोधन [Indira Gandhi Center for Atomic Research] केंद्रात चेन्नई येथे विविध पदांच्या २४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निकल ऑफिसर (Technical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल/केमिकॅल/मेकॅनिकल/सेफ्टी)/ B.Arch
वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
सायंटिफिक असिस्टंट /C (Scientific Assistant) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०६ % गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकॅल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) / B.Sc. (Physics/Chemistry) ०२) ०४वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी- I (Stipendiary Trainee Category-I) : ८३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकॅल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन) / B.Sc. (Physics/Chemistry)
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
टेक्निशिअन /C (Technician) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी/१२वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी- II (Stipendiary Trainee Category-II) : ११४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी/ १२वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : १८ वर्षे ते २२ वर्षे
उच्च विभाग लिपिक (UDC) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर ०२) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड -III (Stenographer Grade-III) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे
सूचना वयाची अट : १७ जून २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क उर्वरित पदांकरिता : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कल्पक्कम (चेन्नई)
Official Site : www.igcar.onlinereg.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[Nagpur Mahanagarpalika Bharti 2026] नागपूर महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[TMC ACTREC] टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.