केमिकल टेक्नॉलॉजी संस्था [ICT] मुंबई येथे विविध पदांच्या २७+ जागा [मुदतवाढ]

Updated On : 18 November, 2020 | MahaNMK.com

icon

ICT Mumbai Recruitments 2020: ICT-Institute of Chemical Technology, Mumbai has new 27+ vacancies for the post of Assistant Professor, SRF, Technical Assistant. The Last Date To Apply Is 10th, 15th, 16th 20th & 18th November 2020 and the official website is www.ictmumbai.edu.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था [Institute of Chemical Technology] मुंबई येथे विविध पदांच्या २७+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १०, १५, १६ २० आणि १८ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मधील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head of the Department, Department of Chemical Engineering, lnstitute of Chemical Technology, Matunga, Mumbai-400019.

वरिष्ठ संशोधन सहयोगी (Senior Research Associate) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल अभियांत्रिकी/ रसायनशास्त्र मध्ये पीएच.डी. पदवी ०२) केमिकल अभियांत्रिकी मध्ये पदव्यूत्तर पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.

ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२० रोजी

Email ID : [email protected] and copy to [email protected]

वयाची अट : ४० वर्षे

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. पदवी (अन्न विज्ञान) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.    

वयाची अट : ३० वर्षे 

ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२० रोजी

Email ID : [email protected]

सहाय्यक प्राध्यापक : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. यूजी / पीजी पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : १८ नोव्हेंबर २०२० रोजी ३५ वर्षे    

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १६ २० नोव्हेंबर २०२०

अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)   

Official Site : www.ictmumbai.edu.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DGDE] संरक्षण संपदा संघटन भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२२
NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१